ओझर मर्चन्ट्स बँकेत आपले स्वागत आहे ->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->-> ओझर मर्चंट्स बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा, खेळी-मेळीच्या वातावरणात पार पडली. ->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->-> आदरणीय सभासद, आपणास सर्वाना कळविण्यात येते की, बँकेने लाभांश वाटप केलेला आहे ->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->-> बँकेची वेबसाईट "ojharmerchantbank.com" चे उद्घाटन करून प्रकाशित करण्यात आली. ->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->-> खाते धारकांसाठी आनंदाची बातमी !!!! बचत आणि चालू खात्यासाठी एटीएम कार्ड सेवा लवकरच सुरू.
मुदत ठेवीवरील नवीन व्याजदर – ०१ जून २०२६ पासून लागू
ठेव कालावधी सध्याचा व्याजदर (%) नवीन व्याजदर (%)
७ ते ४५ दिवस ३.५० ३.५०
४६ ते ९० दिवस ४.५० ४.५०
९१ ते १८० दिवस ५.०० ५.००
१८१ ते ३६४ दिवस ५.५० ५.५०
१२ महिने (३६५ दिवस) ६.०० ६.००
१०० दिवस ६.५० ६.५०
१२ महिन्यांपेक्षा जास्त ते १५ महिन्यांपर्यंत (३६६ ते ४५६ दिवस) ६.५० ७.००
१५ महिन्यांपेक्षा जास्त ते ३ वर्षांपर्यंत (४५७ ते १०९५ दिवस) ७.५० ७.५०
३ वर्षांपेक्षा जास्त ते ५ वर्षांपर्यंत (१०९६ ते १८२५ दिवस) ७.२५ ७.२५
५ वर्षांपेक्षा जास्त (१८२६ दिवसांपासून पुढे) ७.०० ७.००
बचत खाते ३.५० ३.००
सुपर बचत खाते (सरासरी शिल्लक ₹१ लाखांपर्यंत असल्यास) ४.५० ४.००
१२ महिन्यांपेक्षा जास्त मुदत ठेवींवर ज्येष्ठ नागरिक व सहकारी संस्थांना अतिरिक्त ०.५०% व्याजदर मिळेल.
अल्प बचत ठेव
७ ते १८० दिवस २.०० २.००
१८१ ते ३६४ दिवस ३.०० ३.००
३६५ दिवस व त्यापुढे ४.०० ५.००