ओझर मर्चन्ट्स बँकेत आपले स्वागत आहे ->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->-> ओझर मर्चंट्स बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा, खेळी-मेळीच्या वातावरणात पार पडली. ->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->-> आदरणीय सभासद, आपणास सर्वाना कळविण्यात येते की, बँकेने लाभांश वाटप केलेला आहे ->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->-> बँकेची वेबसाईट "ojharmerchantbank.com" चे उद्घाटन करून प्रकाशित करण्यात आली. ->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->->-> खाते धारकांसाठी आनंदाची बातमी !!!! बचत आणि चालू खात्यासाठी एटीएम कार्ड सेवा लवकरच सुरू.
बँकेत जमा होणाऱ्या पगारधारकांसाठी
अ. क्र. कर्जाचा प्रकार व्याजदर
वाहन कर्ज १०%
मुदत ठेवीवरील कर्ज मुदत ठेवीच्या व्याजदरापेक्षा अतिरिक्त १.५%
हायपोथिकेशन कर्ज १२.५०%
कर्मचारी कर्ज ९%
मालमत्ता तारण कर्ज १२.५०%
वैयक्तिक कर्ज १८%
शेतीपूरक वाहन कर्ज १२.५०%
प्रकल्प कर्ज १२.५०%
कर्मचारी रोख पत (Cash Credit) ९%
१० गृहकर्ज १२.५०%
११ मालमत्ता कर्ज १२.५०%
१२ रोख पत कर्ज (Cash Credit Loan) १२.५०%
१३ पगारधारकांसाठी कर्ज १२.५०%
१४ सुवर्ण कर्ज ९%
१५ चालू खाते अधिविकर्ष (COD) मुदत ठेवीच्या व्याजदरापेक्षा अतिरिक्त १%
१६ मुदत ठेवीवरील कर्ज मुदत ठेवीच्या व्याजदरापेक्षा अतिरिक्त १.५%
१७ सुवर्ण रोख पत ९.५०%